मनोगत सारख्या चोखंदळ, रसिकाग्रणी तसेच मराठी साहित्य आणि व्याकरणप्रेमी संकेतस्थळाच्या दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध होणे हा मी माझा बहुमान समजते. मायबाप रसिकांना विनम्र विनंती की त्यांनी वेळात वेळ काढून माझा लेख अवश्य वाचावा आणि आपली अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया द्यावी.
शोध आईकमनचा | मनोगत दीपावली २०१२
Sunday, 11 November 2012
Subscribe to:
Posts (Atom)