चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: ।
नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।।
भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला
मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?
Showing posts with label काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद). Show all posts
Showing posts with label काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद). Show all posts
Sunday, 24 August 2008
Subscribe to:
Posts (Atom)