Monday, 25 August 2008

बा. भ. बोरकर म्हणतात...




देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे...

तुमचा ह्या गोष्टीवर थोडातरी विश्वास आहे का?

असल्यास -

गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का?
किंवा
आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट सोडायला प्रवृत्त करणार का?

No comments:

Post a Comment