घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।।
निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।।
खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।।
भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।।
- बालभारती इ. ३ री (१९८४)
ही कविता बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळाली पण ही पूर्ण नाही. पूर्ण कविता मिळेल का ?
ReplyDeleteHi kavita mi aathvel tashi pahilyanda misalpav.com var prasiddha keli. Tyanantar tichi anek blogs var nakkal karnyat aali (copy-paste). Eka blog var hya kavitechi kaviyatri Sarita Padki aahe ase kalate.
DeletePan mala changale aathavate ki kavita evhadhich hoti.